मराठी बातम्या
Shiv Sena chief Uddhav Thackeray: बाहेरची ओझी छाताडावर का घेता; NRC वरून शिवसेनेचा हल्ला attacks bjp in todays saamana editorial
मुंबईः पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार आहे. त्याआधी शिवसेनेनी आपली भूमिका मुखपत्रातून स्पष्ट केली आहे. हिंदूंना जगाच्या पाठीवर हिंदुस्थानशिवाय दुसरा देश नाही हे मान्य, पण नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने ‘व्होट बँके’चे नवे राजकारण यातून कोणी घडवू पाहत असेल तर […]