Himachal Pradesh accident: हिमाचल: बस दरीत कोसळून ३३ ठार, ३७ जखमी probe

मराठी बातम्या


हिमाचल प्रदेशातूल कुलू जिल्ह्यात बस २०० मीटर खोल खोल दरीत
कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३३ प्रवासी ठार झाले आहेत तर ३७ जण
जखमी झाले आहेत. घटनास्थळी युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू
असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत तीव्र शोक
व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Jun 20, 2019, 11:18PM IST


69879381 - Himachal Pradesh accident: हिमाचल: बस दरीत कोसळून ३३ ठार, ३७
जखमी 
probe

हिमाचल: बस दरीत कोसळून ३३ ठार, ३७ जखमी

कुलू :

हिमाचल प्रदेशातूल कुलू जिल्ह्यात बस २०० मीटर खोल खोल दरीत
कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३३ प्रवासी ठार झाले आहेत तर ३७
जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी युद्धपातळीवर मदत व बचावकार्य
सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत
आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत
तीव्र शोक व्यक्त केला आहे.

कुलूतील बंजर विभागात सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात
झाला. याबाबत माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
विभागाचं पथकं तातडीने घटनास्थळी दाखल झालं असून
स्थानिकांच्या मदतीने मदत व बचावकार्य सुरू आहे. डॉक्टरांची
टीमही सोबत आहे. आतापर्यंत ३३ मृतदेह हाती लागले असून
जखमींना प्राथमिक उपचारानंतर जवळच्या रुग्णालयात दाखल
करण्यात आले आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी
अपघाताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हा
प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना तातडीची
आर्थिक मदत म्हणून प्रत्येक ५० हजार रुपये घटनास्थळीच
देण्यात आले आहेत.

Deeply saddened by the bus accident in Kullu.
Condolences to the families of those who lost
their lives. I hope the… https://t.co/UBquqG65Jo

— PMO India (@PMOIndia)
1561042276000

69878629 - Himachal Pradesh accident: हिमाचल: बस दरीत कोसळून ३३ ठार, ३७
जखमी 
probe

हिमाचल: बस दरीत कोसळून ३३ ठार, ३७ जखमी

42715392 - Himachal Pradesh accident: हिमाचल: बस दरीत कोसळून ३३ ठार, ३७
जखमी 
probe

 

Get
India news, latest marathi news headlines from all states
of India. Stay updated with us to get latest India news in marathi.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *