pune 1565711263 - 60 year old man died in firing in pune 
तिसऱ्या निष्पापाने गमावला जीव, पुण्यातील हडपसर भागात झालेल्या
गोळीबारात 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

60 year old man died in firing in pune तिसऱ्या निष्पापाने गमावला जीव, पुण्यातील हडपसर भागात झालेल्या गोळीबारात 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

ठळक बातम्या


प्रतिनिधी, | Update – Aug 13, 2019, 09:18 PM IST

मृतक सिध्या स्वामी सुमित्रा बँकेत सिक्योरिटी गार्ड होते

pune 1565711263 - 60 year old man died in firing in pune 
तिसऱ्या निष्पापाने गमावला जीव, पुण्यातील हडपसर भागात झालेल्या
गोळीबारात 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

पुणे- पुण्यातील हडपसर भागातील गंगानगर येथे
झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
पंचया सिध्या स्वामी(वय 60) असे मृत्यूमुखी पडलेल्या
व्यक्तीचे नाव आहे. मयूर गुंजाळ आणि तेजस कल्याणी या
दोघांमधील वादामुळे या तिसऱ्या निष्पाप व्यक्तीला आपला
जीव गमवावा लागला आहे.


पुणे शहरातील हडपसर भागात असलेल्या गंगानगरमध्ये मयूर
गुंजाळ आणि तेजस कल्याणी या दोघांमध्ये जुन्या
भांडणातून वाद उफाळून आला. या वादाचे रुपांतर गोळीबारात
झाले. कल्याणी याने मयूर गुंजाळ याच्या दिशेने गोळीबार
केला. यात त्याचा नेम चुकला आणि ही गोळी थेट फूटपाथ
वरून जात असणाऱ्या वयोवृद्ध स्वामी यांच्या पायाच्या
पंजाला लागली. त्यानंतर त्यांना तत्काळ नोबेल
हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना उच्च
रक्तदाबाचा त्रास असल्याने हॉस्पिटलमध्येच त्यांचे निधन
झाले. दरम्यान, घटनास्थळी हडपसर पोलिस स्टेशनचे अधिकारी
पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *