divakar rawate 1568211613 - The new Motor Vehicles Act does not apply to the state;
Divakar Rawate 
नाही; परिवहन मंत्र्यांची घोषणा

The new Motor Vehicles Act does not apply to the state; Divakar Rawate नाही; परिवहन मंत्र्यांची घोषणा

ठळक बातम्या


दिव्य मराठी वेब,,5 | Update – Sep 11, 2019, 07:46 PM IST

केंद्राने 1 सप्टेंबरपासून लागू केला नवीन मोटार वाहन कायदा, यात
मोठ्या दंडाची तरतूद

divakar rawate 1568211613 - The new Motor Vehicles Act does not apply to the state;
Divakar Rawate 
नाही; परिवहन मंत्र्यांची घोषणा


मुंबई – केंद्र सरकारने लागू केलेला नवीन मोटार
वाहन कायदा तुर्तास महाराष्ट्रात लागू होणार नसल्याचे
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज पत्रकार परिषदेत
सांगितले. या कायद्यातील दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात
होती. यामुळे महाराष्ट्र सरकारने हा कायदा तुर्तास लागू
न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. या
कायद्यातील रक्कम तातडीने कमी करण्यात यावी, अशी मागणी
दिवाकर रावते यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत
केंद्र सरकारशी पत्रव्यवहार झाला असल्याचे परिवहन
मंत्र्यांनी सांगितले.

या कायद्यात फेरबदल करण्याचे राज्याला
अधिकार

केंद्राने 1 सप्टेंबर पासून मोटार वाहन कायदा लागू केला
आहे. पण या कायद्यात फेरबदल करण्याचे अधिकार राज्य
सरकारला देण्यात आले आहेत. गुजरात राज्याने नुकतीच
मोटार वाहन कायद्यातील दंडाची रक्कम कमी करून आपल्या
राज्यातील नागरिकांना दिलासा दिला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *