photo 71186951 - IND vs SA 2nd T20i Live Score: दुसरी टी-२०: भारताचा प्रथम
क्षेत्ररक्षणाचा निर्णय 
Updates

IND vs SA 2nd T20i Live Score: दुसरी टी-२०: भारताचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय Updates

मराठी बातम्या


मोहालीः भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान
टी-२० मालिका सुरू आहे. धरमशाला येथील पहिला टी-२० सामना पावसामुळे
रद्द करण्यात आला होता. त्यामुळे मोहाली येथील दुसऱ्या टी-२०
सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. टी-२० मालिकेत
भारताची कामगिरी कशी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पाहुया या
सामन्याचे लाइव्ह अपडेट्स…

भारत वि. दक्षिण
आफ्रिकाः दुसऱ्या टी-२० सामन्याचे स्कोअरकार्ड

> आफ्रिकेला पहिला धक्का; सलामीवीर हेंड्रिग्ज ६ धावांवर बाद

> आफ्रिकेच्या पहिल्या षटकांत बिनबाद ७ धावा

> नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णयSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *