1571015585 image placeholder - वादळाच्या तडाख्यात जपानमध्ये २६ मृत्युमुखी

वादळाच्या तडाख्यात जपानमध्ये २६ मृत्युमुखी

टोकियो – जपानच्या पूर्व किनाऱ्याला हॅगबिस या चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६ झाली असून, अद्याप किमान १५ जण बेपत्ता आहेत. जपान सरकारने बचावकार्याला सुरवात केली आहे.  या चक्रीवादळामुळे पडलेल्या जोरदार पावसामुळे देशभरातील १४ नद्यांना पूर आले असून, अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांच्या बचावासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. पुराचे पाणी […]

Continue Reading
1571011911 image placeholder - मुलीच्या संसारात वाढलीय माहेरची लुडबूड!

मुलीच्या संसारात वाढलीय माहेरची लुडबूड!

सोलापूर – मुलीच्या संसारात माहेरच्या लोकांचे, विशेषतः आईने लुडबूड करण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पती-पत्नींमधील कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या आहेत. यातूनच घटस्फोटांचे खटलेही मोठ्या संख्येने कौटुंबिक न्यायालयात दाखल होत आहेत. एकट्या सोलापुरात वर्षभरात घटस्फोटाचे २०० हून अधिक खटले दाखल होत असल्याचे चित्र समोर आले आहे.  पूर्वी घरातले वाद ज्येष्ठ मंडळींकडून घरातच सोडवले जायचे. आज विभक्त कुटुंब […]

Continue Reading
1571008216 image placeholder - राज्यात निवडणूक प्रचाराला रंग चढला |
eSakal

राज्यात निवडणूक प्रचाराला रंग चढला | eSakal

विधानसभा 2019 : मुंबई – विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. युतीचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष – पवार घनसावंगी (जि. जालना) – पाच वर्षांत सत्ता असूनही शिवसेना-भाजपने शेतीसह शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, […]

Continue Reading
1571004565 image placeholder - Vidhan Sabha 2019 : चुरशीची लढत : परळी; आरपारची लढाई सुरू

Vidhan Sabha 2019 : चुरशीची लढत : परळी; आरपारची लढाई सुरू

विधानसभा 2019 : बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागलंय. ही लढच चर्चेचीच नाही तर चुरशीची आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पाच वेळा या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले आहे. तर पंकजा मुंडे यांनी दोन वेळा. केंद्र, राज्य सरकार व जिल्हा परिषदेच्या निधीतून विविध विकासकामे आणि वैद्यनाथ कारखाना, […]

Continue Reading
photo 71565536 - Rahul Gandhi: मोदी, शहांकडून जनतेची दिशाभूलः राहुल गांधी -
modi-shah distracting people from core issues, says rahul gandhi
ausa rally in latur

Rahul Gandhi: मोदी, शहांकडून जनतेची दिशाभूलः राहुल गांधी – modi-shah distracting people from core issues, says rahul gandhi ausa rally in latur

औसा, लातूरः उद्योगपतींचं साडेपाच लाख कोटींचं कर्ज माफ झालं. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का? मोदी, शहा मूळ प्रश्नांवरून जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीसाठी औसामधील पहिल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी जोरदार भाषण करत महाराष्ट्रातील काँग्रेसमधील मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात काँग्रेसची […]

Continue Reading
photo 71566128 - महायुतीच्या विजयाचा संकल्प कराः अमित शहा -
pledge for victory of mahayuti appeal by amit shah in kolhapur |
Maharashtra Times

महायुतीच्या विजयाचा संकल्प कराः अमित शहा – pledge for victory of mahayuti appeal by amit shah in kolhapur | Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः येत्या २१ तारखेला जनतेला महाराष्ट्राचे नवीन सरकार निवडायचे आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या महायुतीच्या विजयाचा संकल्प करा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप व शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शहा यांची रविवारी सकाळी येथील तपोवन मैदानावर […]

Continue Reading
photo 71567649 - Rahul Gandhi: 'देशात बेरोजगारी असताना मोदी चंद्राविषयी
बोलतात' 
narendra modi at chandivali rally in mumbai 
Times

Rahul Gandhi: ‘देशात बेरोजगारी असताना मोदी चंद्राविषयी बोलतात’ narendra modi at chandivali rally in mumbai Times

मुंबई: गेल्या ४० वर्षातली सर्वाधिक बेरोजगारी आज देशात आहे, पण नरेंद्र मोदी चंद्राविषयी बोलत आहेत, असा टोला राहुल गांधींनी मोदी सरकारला लगावला. देशाची जी शक्ती होती, जी काँग्रेस पक्षाने हळूहळू वाढवली होती, ती भाजप सरकारने गमावली. गरीबांचा पैसा लुटून श्रीमंतांना देण्याचे काम भाजप करत आहे, अशी टीका राहुल यांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची […]

Continue Reading
photo 71570085 - mumbai news News: वर्धा विद्यापीठातील 'त्या' विद्यार्थ्यांचे
निलंबन अखेर रद्द 
finally canceled

mumbai news News: वर्धा विद्यापीठातील ‘त्या’ विद्यार्थ्यांचे निलंबन अखेर रद्द finally canceled

मुंबईः वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाने बहुजन समाजातील सहा विद्यार्थ्यांवर अन्यायकारक पद्धतीने केलेले निलंबन रद्द करण्यात आले आहे. काँग्रेसने विद्यापीठाच्या कारवाईची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर विद्यापीठाला ते निलंबन रद्द करावे लागले, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

Continue Reading
photo 71569220 - Ravi Shankar Prasad: टीकेची झोड उठल्यावर रवीशंकर यांचं विधान
मागे 
indian economy

Ravi Shankar Prasad: टीकेची झोड उठल्यावर रवीशंकर यांचं विधान मागे indian economy

नवी दिल्ली: बॉलिवूड सिनेमांच्या कमाईची तुलना करत भारतीय अर्थव्यवस्थेला कशी मरगळ आलेली नाही, असा दावा करून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद तोंडघशी पडले. त्यांच्यावर चहुबाजुंनी टीकेचा भडीमार झाला. त्यानंतर त्यांनी आपले विधान मागे घेतले. व्हिडिओतील माझ्या विधानाचा एकच भाग विपर्यास करून दाखवला. तरीही मी हे विधान मागे घेतो, असे त्यांनी जाहीर केले. आपल्या निवेदनात रवीशंकर प्रसाद […]

Continue Reading
photo 71568341 - raj thackeray: 'हीच ती वेळ म्हणण्याचा सत्ताधाऱ्यांना अधिकार
नाही' 
shiv sena bjp alliance at magathane rally 
Times

raj thackeray: ‘हीच ती वेळ म्हणण्याचा सत्ताधाऱ्यांना अधिकार नाही’ shiv sena bjp alliance at magathane rally Times

मुंबई: हीच ती वेळ म्हणता तर गेली पाच वर्षे काय करत होता? हीच ती वेळ म्हणण्याचा अधिकार मला आहे. कारण सरकार तो अधिकार गमावून बसले आहे. नोकऱ्या मिळतील, बँकांची कामं सुरळीत होतील, पण त्यासाठी सरकारवर अंकुश हवा. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मत द्या, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. ‘मी कोणतंही आंदोलन […]

Continue Reading